astrazeneca covid vaccine side effects

Covishield Vaccine: कोविशील्ड लसीसंदर्भात तीन वर्षांनंतर कंपनीचा धक्कादायक खुलासा!

AstraZeneca Covid Vaccine Side Effects: एका कायदेशीर प्रकरणात, AstraZeneca ने कबूल केलं आहे की, कोविशील्ड आणि वॅक्सजेव्हरिया या ब्रँड नावाने जगभरात विकल्या जाणाऱ्या कोरोना लसीमुळे ब्लड क्लॉट्स होण्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. 

Apr 30, 2024, 07:45 AM IST