attack on sonalee kulkarnis father

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या वडिलांवर जीवघेणा हल्ला

एक धक्कादायक बातमी. काही दिसांपूर्वी विवाह बंधनात अडकलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हिच्या वडिलांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. 

May 25, 2021, 02:10 PM IST