audi car

नाद खुळा! भाजी विकण्यासाठी चक्क ऑडीमधून येतो 'हा' शेतकरी; VIDEO पाहून सगळे हैराण

शेतकरी असा उल्लेख केला की अनेकांना शेतात राबणारा गरीब चेहरा आठवतो. श्रीमंती आणि शेतकरी यांचा संबंध तसा फार जवळचा नाही. पण आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अनेक शेतकरी चांगलं उत्पन्न मिळवत आहेत. 

 

Sep 29, 2023, 08:28 PM IST

...नाहीतर 'ईडी'वाले यायचे घरी!; राज ठाकरेंच्या निकटवर्तीयाने केलेली पोस्ट चर्चेत

Raj Thackeray MNS Vasant More Post: मशिदींवरील भोंग्याविरोधातील आंदोलनाच्या कालावधीमध्ये पुण्यातून सर्वात चर्चेत असलेलं नाव ठरलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सध्या वसंत मोरे चर्चेत असण्यामागील कारण ठरत आहे त्यांनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट. वसंत मोरेंनी ईडी म्हणजेच एन्फोर्समेंट डायक्टरेटचा उल्लेख करत केलेली पोस्ट सध्या सर्वांचा लक्ष वेधून घेत आहे. ते नेमकं काय म्हणाले आहेत पाहूयात...

Jun 12, 2023, 11:56 AM IST

Virat Kohli : विराट कोहलीचं कार कलेक्शन पाहिलत का? प्रत्येक कार करोडोत... पाहा फोटो

Virat Kohli Favorite Cars: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) मैदानावर जितका आक्रमक असतो तितकाच तो स्टाईलच्या बाबतीतही एक पाऊल पुढे असतो. कोहलीच्या फलंदाजीचे लाखो क्रिकेट चाहते (Virat Kohali Fans) आहेत. पण त्याचबरोबर तो स्टाईल आयकॉनही (Style Icone) आहे. त्याची हेअर स्टाईल, त्याचे कपडे यांची क्रेझही त्याच्या चाहत्यांमध्ये असते. विराट कोहलीला महागड्या कारचाही छंद आहे. त्याच्याकडे अनेक महागड्या ब्रँडच्या कार आहेत. आपण एक नजर टाकूया त्याच्या कार कलेक्शनवर (Car Collection).

May 5, 2023, 05:07 PM IST

VIDEO : भयानक, भरधाव कारने रिक्षाला धडक दिल्यानंतर अशी फिरकी घेतली की...

हैदराबादमध्ये एका भरधाव कारने एका रिक्षाला मागून धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की रिक्षातील प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला.  

Jun 29, 2021, 01:18 PM IST

धमाका! अल्टो ते ऑडी गाड्यांवर ९ लाखांपर्यंतची सूट

जर तुम्ही गाडी विकत घेण्याचा विचार करत असाल तर एक खास संधी चालून आली आहे. मारूतीने त्यांच्या काही कारवर आणि ऑडीनेही त्यांच्या काही कारवर मोठी सूट दिली आहे. जाणून घेऊया कोणत्या कारवर किती सूट....

Dec 7, 2017, 07:11 PM IST

'ऑडी' गाडीने चार जणांना उडवलं

विलेपार्लेमध्ये मध्यरात्री गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं गाडीनं चार रिक्षाचालकांना उडवलं. या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाले आहेत. ऑडी गाडीने चार रिक्षाचालकांना उडवल्या ते गंभीर जखमी झाले आहेत.

Apr 29, 2012, 12:43 PM IST