औरंगाबाद | मराठी क्रांती मोर्चाच्या बैठकीत गोंधळ
औरंगाबाद | मराठी क्रांती मोर्चाच्या बैठकीत गोंधळ
Aurangabad Rada In Maratha Press Conference Update
औरंगाबाद । शिवसेनेत अंतर्गत गटबाजी नाही - जिल्हाप्रमुख
शिवसेनेत अंतर्गत गटबाजी नसल्याचा दावा शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश अंतिम असल्याचे त्यांनी सांगितलंय. औरंगाबादेत युतीचा जो उमेदवार असेल त्यांच्यासाठी काम करणार असल्याचंही त्यांनी नमूद केले. तर शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांचा एकच गट असून त्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत असल्याचे खासदार खैंरे यांनी सांगितले. तर दुसरीकडे औरंगाबाद जिल्हा परिषदेतली काँग्रेसोबतच्या आघाडीतून बाहेर पडणार असल्याचं अंबादास दानवेंनी स्पष्ट केले. दोन महिन्यांनी होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाला सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार असल्याचीही घोषणा त्यांनी केली.
Mar 5, 2019, 04:55 PM ISTऔरंगाबाद शिवसेनेत अंतर्गत गटबाजी नाही, जिल्हाप्रमुखांचा दावा
शिवसेनेत अंतर्गत गटबाजी नसल्याचा दावा शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केला आहे.
Mar 5, 2019, 04:53 PM ISTऔरंगाबाद : खुलताबादमधून एक डॉक्टर एटीएसच्या ताब्यात
औरंगाबाद : खुलताबादमधून एक डॉक्टर एटीएसच्या ताब्यात
Mar 5, 2019, 09:55 AM ISTऔरंगाबाद : दिव्यांग असूनही दुसऱ्यांना मदत करणारा अवलिया
औरंगाबाद : दिव्यांग असूनही दुसऱ्यांना मदत करणारा अवलिया
Mar 5, 2019, 09:45 AM IST...म्हणून एटीएसच्या ताब्यातील डॉक्टरची सुटका
'त्या' नऊ तरुणांशी होता संपर्कात
Mar 5, 2019, 08:04 AM ISTऔरंगाबाद : तरूण उद्योजकाने बनवली रोबोटची फौज
औरंगाबाद : तरूण उद्योजकाने बनवली रोबोटची फौज
Mar 4, 2019, 07:10 PM ISTऔरंगाबाद | डोळे बंद करुन पेपर वाचण्याची किमया
औरंगाबाद | डोळे बंद करुन पेपर वाचण्याची किमया
Aurangabad Small Girl Maitre Can Identify And Read With Close Eyes
औरंगाबाद | ट्रकने एकाला चिरडलं, चौघे गंभीर
औरंगाबाद | ट्रकने एकाला चिरडलं, चौघे गंभीर
Mar 3, 2019, 03:40 PM ISTऔरंगाबाद | १२ वी परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट
औरंगाबाद | १२ वी परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट
Feb 25, 2019, 03:30 PM ISTयेथे कॉपी विकत मिळेल! औरंगाबादमधील धक्कादायक प्रकार उघड
प्रत्येक प्रश्न, उत्तरासाठी १० रूपयांचा दर
Feb 25, 2019, 02:27 PM ISTऔरंगाबाद | चंद्रकांत खैरे खासदार की चमत्कारी बाबा?
Aurangabad MLA Chandrakant Khairee Acting Like Miraculous Baba
चंद्रकांत खैरे खासदार की चमत्कारी बाबा?
औरंगाबाद | आरोग्य मेळाव्यात खासदार खैरेंनी तोडले तारे
औरंगाबाद | आरोग्य मेळाव्यात खासदार खैरेंनी तोडले तारे
Aurangabad MP Chandrakant Khaire Controversial Statement On Black Magic Update
औरंगाबाद । चंद्रकांत खैरे खासदार आहेत की चमत्कारी बाबा?
शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी आरोग्य मेळाव्यात बोलताना अक्षरशः तारे तोडले. ते खासदार आहेत की चमत्कारी बाबा, असा संभ्रम निर्माण होईल, अशी वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केली आहेत. माझी भस्माची पुडी दिवंगत प्रमोद महाजन यांना लावू दिली असती तर ते जगले असते, असा दावा खैरे यांनी केला.
Feb 23, 2019, 04:45 PM IST