aurangabad

वेरुळ लेणीतील बुद्धमूर्तीला सूर्यस्नान; व्हिडीओमध्ये पाहा कशी मिळाली सोनेरी किरणांची झळाळी

Viral Video : कमाल... पर्यटकांनी अनुभवला निसर्गाचा अद्विती आविष्कार. तो क्षण शब्दांतही मांडता येणार नाही इतका कमाल. तुम्हीही प्रत्यक्ष अनुभवू शकता हा क्षण... 

 

Mar 11, 2025, 09:44 AM IST

औरंगझेब कुठे जन्मला होता? त्याचा मृत्यू कसा झाला?

सर्वात क्रूर मुघल शासक अशी ओळख असणाऱ्या औरंगझेबानं मराठ्यांशी कैक वर्षे लढा दिला. इथं मराठे माघार घ्यायला तयार नसताना औरंगझेबानं त्याना अडचणीत आणण्यासाठी शक्य ते सर्व मार्ग अवलंबले. इतिहासातही त्याची अशीच नोंद. अशा या औरंगजेबाचा जन्म कुठे झाला होता? चला, पाहूयात सविस्तर माहिती.

Mar 10, 2025, 01:42 PM IST

छत्रपती संभाजीनगरमधील श्रीमंत एरिया; इथं राहतात उद्योगपती आणि करोडपती

छत्रपती संभाजीनगरमध्ये 9 तालुके आहेत. मोठी MIDC, सर्वात झपाट्याने वाढणारा एरिया बीड बायपास आणि सातारा परिसर. येथे अनेक बड्या कंपन्यांचे मोठे मोठे प्रकल्प येत आहेत. तसेच अनेक बडे हाऊसिंग प्रोजेक्ट येत आहेत. 

Feb 13, 2025, 11:47 PM IST

Crime News : पोलीस ठाण्यासमोर मारहाणीत तरुणाचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये घटना कैद

Crime News : पोलिसांचा धाक राहिलेला की नाही असच चित्र दाखवणारी एक घटना समोर आली आहे. पोलीस स्टेशनसमोर झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झालाय.

Feb 3, 2025, 03:50 PM IST

BJP Candidate List : भाजपकडून 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, संभाजीनगर मतदारसंघातून 3 जणांना संधी

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपावरून मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच आता भाजपकडून 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. 

Oct 20, 2024, 05:48 PM IST

सावधान! 'वादळ परत येतयं'; ताशी 40 KM वेगाने वारे वाहणार, हवामान खात्याचा इशारा

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळाचा तडाखा बसणार आहे. ताशी 40 KM वेगाने वारे वाहणार आहेत. हवामान खात्याने हा इशारा दिला आहे. 

May 15, 2024, 04:59 PM IST

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, निर्देश देत न्यायालयाकडून यंत्रणांना खडे बोल

Aurangabad News : 17 वर्ष उलटूनही परिस्थिती सुधारलेली नाही... न्यायालयानं केली कानउघडणी... निवडणुकीनंतर सुधारणार का ही परिस्थिती? 

 

Apr 25, 2024, 08:48 AM IST
Aurangabad Bench Gave Permission To Manoj Jarange Patil For Rally With Terms And Condition PT59S

VIDEO | जरांगेंच्या परळीतल्या सभेला अखेर परवानगी

Aurangabad Bench Gave Permission To Manoj Jarange Patil For Rally With Terms And Condition

Mar 20, 2024, 02:55 PM IST

औरंगाबादमध्ये चाहत्यांकडून लोकप्रिय अभिनेत्रीवर हल्ला, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Actress Attacked in Aurangabad : लोकप्रिय अभिनेत्रींवर औरंगाबादमध्ये चाहत्यांनीच केला हल्ला...

Jan 18, 2024, 12:23 PM IST