aus vs ned

Aus vs Ned : टीम 90 धावांवर ऑलआऊट, पण बॉलरच्या नावावर शतक... नेदरलँडने विश्वचषकात इतिहास रचला

Bas de Leede: आयसीसी विश्वकप स्पर्धेच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाने सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियाने नेदरलँडचा तब्बल 309 धावांना पराभव केला. यादरम्यान नेदरलँडचा वेगवान गोलंदाज बास डी लीडेच्या नावावर एक लाजीरवाणा कारनाम्याची नोंद झाली आहे. 

Oct 25, 2023, 09:16 PM IST

AUS vs NED : ग्लेन मॅक्सवेल याने रचला इतिहास! ठोकलं वर्ल्ड कप इतिहासातील सर्वात जलद शतक

Fastest Century in World Cup : ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड (AUS vs NED) यांच्यात खेळवल्या गेलेल्या सामन्यात स्टार ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याने वादळी शतक ठोकलं. मॅक्सवेलने वर्ल्ड कपमध्ये 40 बॉलमध्ये शतक पूर्ण करत इतिहास रचला आहे.

Oct 25, 2023, 06:05 PM IST