IND vs AUS 4th Test: रवींद्र जडेजाच्या पत्रकार परिषदेत राडा, ऑस्ट्रेलियाचे पत्रकार संतापले; भारताच्या मीडिया मॅनेजरशी गैरवर्तन
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील (Border Gavaskar Trophy) चौथा सामना मेलबर्नमध्ये खेळला जाणार आहे. त्याआधी भारतीय संघ सरावात व्यग्र आहे. 21 डिसेंबरला भारतीय संघाचं एमसीजीमध्ये पहिलं सराव प्रशिक्षण होतं. यानंतर रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
Dec 21, 2024, 03:37 PM IST
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वन डे साठी टीम इंडियाची Playing XI ठरली, या खेळाडूंना संधी
India vs Australia, 1st ODI: एशिया कप स्पर्धेचं जेतेपद पटकावल्यानंतर टीम इंडिया आता वर्ल्ड कपसाठी सज्ज झालीय. पण त्याआधी भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. यातला पहिला सामना 22 सप्टेंबरला खेळवला जाणार आहे.
Sep 21, 2023, 05:11 PM ISTऑस्ट्रेलियाने त्या 'भारतीयाला' World Cup च्या संघातून वगळलं; अनेकांना बसला धक्का
World Cup Squad Indian Origin Player Did Not Get Chance: भारतामध्ये ऑक्टोबर महिन्यात एकदिवसीय क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जात आहे. यासाठी सर्व देशांनी आपल्या संघांची घोषणा केली आहे. मात्र ऑस्ट्रेलियन संघामध्ये एका भारतीय वंशाच्या खेळाडूचा उत्तम कामगिरीनंतरही डच्चू देण्यात आला आहे. कोण आहे हा खेळाडू आणि त्याची कामगिरी कशी राहिली आहे यावर नजर टाकूयात...
Sep 7, 2023, 01:33 PM ISTऑस्ट्रेलियन संघात आरोन फिंचच्या जागी हँड्सकॉम्बला संधी
भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेआधी ऑस्ट्रेलियाच्या संघात बदल करण्यात आलाय.
Sep 15, 2017, 01:58 PM IST