australian open 2023 final

Australian Open 2023: अंतिम फेरी गाठल्यानंतर सानिया मिर्झानं इझानला अशी मारली मिठी अन् चुंबनही घेतलं..पाहा Video

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. Australian Open 2023 च्या सेमीफायनलमधील या व्हिडीओत सानिया मिर्झा आपला मुलगा इझानसह सेलिब्रेशन करताना दिसत आहे. हा गोड व्हिडीओ अनेकजण शेअर करत आहेत. 

 

Jan 27, 2023, 11:37 AM IST