avneet kaur bikini photos

बिकिनीत दिसली Avneet Kaur; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले, 'तुमची मानसिकता...'

Avneet Kaur Bikini Photos: सध्या चर्चा रंगलेली आहे ती म्हणजे अवनीत कौर या अभिनेत्रीची. सोशल मीडियावर तिची चांगलीच चर्चा रंगलेली असते. आता तिनं स्पेनमधले आपले काही फोटो शेअर केलेले आहेत. यावेळी तिनं बिकीनी घालत आपला जलवा दाखवला आहे. त्यामुळे तिच्या या फोटोंची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 

Aug 6, 2023, 01:13 PM IST