अजित पवार यांनी घेतली शपथ, सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदी विराजमान
अजित पवार यांनी घेतली शपथ, सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदी विराजमान
Dec 5, 2024, 05:55 PM ISTशपथविधी सोहळ्याला सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित
शपथविधी सोहळ्याला सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित
Dec 5, 2024, 05:45 PM ISTPHOTO : शेतकऱ्याचा मुलगा, रिक्षाचालक ते सत्ता स्थापनेतील सर्वात महत्वाची व्यक्ती एकनाथ शिंदे!
Eknath Shinde : विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं. महायुतीत सर्वात मोठा पक्ष असला आणि अजित पवार उपमुख्यमंत्री होत असले तरी सर्वांचं लक्ष फक्त एका व्यत्तीवर आहे. त्याच्याच भूमिकेवर कित्येक नावाजलेल्या नेत्यांचं राजकीय करिअर विसंबून आहे. शेतकऱ्याचा मुलगा, रिक्षाचालक ते स्ता स्थापनेतील सर्वात महत्वाची व्यक्ती एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवासावर एक नजर टाकूयात.
Dec 5, 2024, 05:44 PM ISTआझाद मैदानात शपथविधी सोहळ्याला शाहरुख खानसह अनेक कलाकारांची उपस्थिती
आझाद मैदानात शपथविधी सोहळ्याला शाहरुख खानसह अनेक कलाकारांची उपस्थिती
Dec 5, 2024, 05:40 PM ISTशपथविधी सोहळ्याला अंबानी कुटुंबाची उपस्थिती
शपथविधी सोहळ्याला अंबानी कुटुंबाची उपस्थिती
Dec 5, 2024, 05:35 PM ISTMahayuti Oath Ceremony: जर शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्विकारलं नाही तर आम्ही...; उदय सामंत यांचं मोठं विधान
Mahayuti Oath Ceremony: महायुतीचा आज संध्याकाळी शपथविधी पार पडणार आहे. मात्र अद्यापही एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्विकारणार आहेत की नाही हे स्पष्ट नाही. त्यातच उदय सामंत यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
Dec 5, 2024, 01:39 PM IST
मोदी येणार, समर्थकांची तोबा गर्दी होणार; मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल
Maharashtra CM Oath Ceremony : आजच्या दिवशी शहरातील 'या' रस्त्यांवरून प्रवास करणंच काय, त्या बाजूला वाहनं वळवणंही टाळा...
Dec 5, 2024, 07:11 AM IST
आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्यासाठी; उद्धव ठाकरे, शरद पवार, अंबानी सह अनेकांना निमंत्रण
For the swearing-in ceremony at Azad Maidan; Invitation to Uddhav Thackeray, Sharad Pawar, Ambani and many others
Dec 3, 2024, 05:00 PM IST5 डिसेंबरच्या शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी; आझाद मैदानावर होणार सोहळा
Oath Ceremony Prepration in Azad Maidan
Dec 3, 2024, 11:25 AM ISTआझाद मैदानावर शपथविधी सोहळ्याची जय्यद तयारी, नेते करणार पाहणी
आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्याची जय्यद तयारी, नेते करणार पाहणी
Dec 3, 2024, 10:05 AM ISTनव्या सरकारच्या शपथविधीसाठी उरले फक्त ७२ तास, आझाद मैदानावर तयारीला वेग
With only 72 hours left for the swearing-in of the new government, preparations are in full swing at Azad Maidan
Dec 2, 2024, 08:55 PM IST5 डिसेंबरला आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी
Swearing-in ceremony of the mahayuti government at Azad Maidan
Nov 30, 2024, 08:55 PM IST...तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आलीच नसती : एकनाथ शिंदे
शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर संपन्न झाला आहे. या मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे.
Oct 12, 2024, 08:37 PM ISTबाळासाहेबांचं नाव घ्यायला आणि त्यांना हिंदूहृदयसम्राट म्हणायलाही काहींना लाज वाटतेय, एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
अलीकडे आता बाळासाहेबांचं नाव घ्यायला आणि त्यांना हिंदूहृदयसम्राट म्हणायलाही काहींना लाज वाटत आहे. मात्र, हिऱ्यापोटी जन्माला आलेल्या गारगोटींना ही लाज वाटत आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी बेईमानी करणाऱ्यापासून आपण शिवसेना मुक्त केली आहे.
Oct 12, 2024, 08:13 PM ISTमी अडीच वर्षाचं रिपोर्ट कार्ड सर्वांसमोर ठेवायला तयार, हिंमत असेल तर तुम्हीसुद्धा ठेवा- मुख्यमंत्र्यांचे ठाकरेंना आव्हान
CM Eknath Shinde Dasara Melava Speech: बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी करणाऱ्यांपासून शिवसेना आपण मुक्त केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
Oct 12, 2024, 08:09 PM IST