B12 Deficiency: 'ही' आहेत रात्री जाणवणारी 'बी 12' च्या कमतरतेची लक्षणे, दुर्लक्ष केल्यास होतील गंभीर परिणाम
Deficiency of vitamin B12: व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे तुमच्या शरीरावर धोकादायक परिणाम होतात. विशेषतः रात्रीच्या वेळी दिसणारी लक्षणे शरीरावर गंभीर परिणाम करतात.
Aug 28, 2024, 06:14 PM ISTVitamin B ची कमतरता आहे? जाणून घ्या कोणत्या गोष्टींचा कराल आहारात समावेश...
What to eat in Vitamin B Deficiency: येत्या काही वाढते प्रदूषण, महागाई आणि जंक फूड (Junk Food) याचा परिणाम आपल्या आरोग्यावरही होऊ शकतो. तरूणांमध्येही व्हिटॅमिन्सची (Vitamin Deficiency) कमतरता वाढू लागली आहे. तेव्हा जाणून घेऊया की व्हिटॅमिन बीची (B12) कमतरता असली तर आपण कोणत्या पदार्थांचा समावेश करून घेणे आवश्यक आहे.
Apr 2, 2023, 10:32 PM IST