baagi 2

'बागी २' सिनेमा ४ हजाराहून अधिक स्क्रिन्सवर झळकणार

'बागी २' रिलीजच्याआधी टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी दोघेही जोरदार प्रमोशन करत आहेत. टीव्ही शोपासून शहरांमध्ये जाऊनही ते जास्तीत जास्त वेळ देत आहेत. नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार 'बागी २' जगभरात ४१२५ स्क्रीन्सवर रिलीज केला जाणार आहे.

Mar 30, 2018, 07:59 AM IST

टीझर : मोहिनी बनून 'एक दोन तीन'वर थिरकली जॅकलीन

८० च्या दशकातील सुपरहिट सिनेमा 'तेजाब'चे पॉप्युलर सॉंग 'एक दो तीन' च्या नव्या वर्जनमध्ये जॅकलीन मोहिनी बनून थिरकणार आहे.

Mar 16, 2018, 03:05 PM IST

'बागी २'च्या ट्रेलरमध्ये दाखवलेल्या नंबरवर फोन केल्यास काय होतं ?

सिनेमादरम्यान स्टार्सच्या संपर्क नंबरची काही हिंट मिळतेय का? हे सर्वजण शोधत असतात. 

Feb 26, 2018, 04:47 PM IST