पोट साफ होत नाहीये? बाबा रामदेव यांच्या टिप्सने शरीर सडण्याआधी मल बाहेर काढेल
Constipation Tips From Baba Ramdev : हल्ली दिवसेंदिवस बद्धकोष्ठता, शौचाला साफ न होणे यासारख्या समस्यांनी अनेकजण हैराण होतात. स्वामी रामदेव यांनी सांगितलेल्या टिप्सने पोट, आतड्या मुळापासून होतील साफ.
Oct 28, 2023, 03:52 PM IST