baby dies

आई अशी कशी वागू शकते? बाळाला पाळण्यात ठेवण्याऐवजी ओव्हनमध्ये ठेवलं, मग...

Mother Burned Her Infant In An Oven: आईनेच पोटच्या गोळ्याला चालु ओव्हनमध्ये ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Feb 12, 2024, 04:49 PM IST

दुपारी आई झोपली; 10 महिन्याच्या बाळाने रांगत जाऊन बादलीत घातलं तोंड, पुढे जे झालं..

Nagpur Death: दहा महिन्याचा चिमुकला रांगत रांगत पाण्याच्या बादलीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. नागपूरच्या सदगुरु नगरात ही घटना घडली. अनय संदीप पराते असं त्या 10 महिन्याच्या चिमुकल्याचं नाव आहे. 

Aug 12, 2023, 04:37 PM IST

खूनी खेळणं! १७ महिन्याच्या निरागस चिमुकल्याचा खेळताना दुर्दैवी मृत्यू

चिमुकल्याला गमावल्यानंतर आई-बापाने उचललं मोठं पाऊल, आता जगभरात राबवणार ही मोहिम 

Feb 10, 2022, 09:43 AM IST