लहान बाळाला साखर आणि मीठ किती वर्षापर्यंत देऊ नये?
Baby Care Tips : मीठ आणि साखरेशिवाय जेवणाला चव येत नाही. जन्माला आलं बाळ हे वर्षभर तरी आईच्या दुधावर अवलंबून असतं. त्यानंतर त्याला अन्न पदार्थ देण्यात येतात. पण तुम्हाला माहितीये का लहान बाळाला किती वर्षांपर्यंत मीठ आणि सारख देऊ नये? शिवाय सारख आणि मीठ दिल्यास त्यांचा आरोग्यावर काय परिणाम होतो.
Jan 5, 2025, 03:02 PM IST
श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या कॉम्बिनेशनवरुन मुलांची नावे, अर्थ अतिशय सात्विक
Baby Names : मुलांकरिता नावं निवडताना अनेकदा पालक प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्णाच्या नावांचा विचार करतात. पण जर तुम्हाला या दोघांच्या कॉम्बिनेशनमधून युनिक नाव मिळालं तर...
May 24, 2024, 01:26 PM ISTडायपरची प्रॅक्टीस, थेट ओठांवर Kiss अन्..; बेबी शॉवरमध्ये अभिनेत्याची पत्नीबरोबर धमाल
Celebrity Couple Baby Shower Viral Kiss Photos Goes Viral: या फोटोंमध्ये बेबी शॉवरच्या कार्यक्रमातील गंमतीजंमती पाहायला मिळत आहेत. या जोडप्याने एकमेकांना किस करताना फोटोही शेअर केला आहे. अगदी डायपर्स बदलण्याची प्रॅक्टीस करण्यापासून ते प्रॉमिसेसपर्यंत अनेक हटके गोष्टी पाहायला मिळाल्यात. पाहूयात हे फोटो...
Dec 14, 2023, 10:00 AM ISTकोणी तरी येणार येणार गं... मॅक्सवेलच्या पत्नीचं डोहाळं जेवण पाहिलंत का?
Glenn maxwell wife, baby shower: अशातच आज ग्लेन मॅक्सवेलची पत्नी विनी रमणने डोहाळे जेवणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. बेबी मॅक्सवेलला पारंपारिक पद्धतीने आशीर्वाद, असं कॅप्शन विनी रमणने दिलं आहे.
Jul 26, 2023, 12:18 AM ISTबांगड्या, औक्षण, निळी साडी अन्... ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या पत्नीचं डोहाळे जेवण; पाहा Photos
Indian Ritual Baby Shower Adorable Photos Of Australian Cricketer Wife: हे फोटो फारच सुंदर असून हा संपूर्ण सोहळा ऑस्ट्रेलियामध्ये पार पडला आहे. मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये हे दोघेही लग्नबंधनात अडकले. या दोघांनीही भारतीय परंपरेनुसारही लग्न केलं होतं. दोघांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. आता तिच्या ओटीभरण सोहळ्याचे आणि डोहाळे जेवणाचे फोटो व्हायरल झाले आहेत. कोण आहे ही महिला जाणून घेऊयात...
Jul 25, 2023, 08:56 AM ISTबाळाला एक वर्षांपर्यंत साखर आणि मीठ का देऊ नये?
Baby Care Tips : तान्हुल बाळ हे सुरुवातीला आईच्या दुधावर असतं. पण हळूहळू जसं ते मोठं होतं त्याला काय खायला द्यायचं काय नाही हे खूप महत्त्वाचं असतं. कारण त्या काळ बाळाचे सगळे अवयव तयार होतं असतात.
Jul 24, 2023, 07:43 AM IST
कुणीतरी येणार गं...! मोठ्या थाटामाटात पार पडलं आलिया भट्टचं डोहाळे जेवण
आजकाल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर त्यांच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या यशामुळे चर्चेत आहेत.
Oct 5, 2022, 09:46 PM ISTसुष्मिता सेनच्या घरी लवकरचं होणार नव्या पाहुण्याचं आगमन; Baby Shower चे फोटो केले शेअर
सुष्मिता सेनच्या घरी कुणीतरी येणार येणार गं...
Aug 24, 2021, 10:09 AM ISTगाईसोबतचा हा सेल्फी खास आहे, पशु प्रेमाचं या पेक्षा उत्तम उदाहरण तुम्ही कधीच ऐकलं नसेल
प्राण्यांवर कोणी किती प्रेम करु शकतं... हे या घटनेतून तुम्हाला लक्षात येईल.
Jun 23, 2021, 08:54 PM ISTTanishq row : मराठमोळ्या अभिनेत्रीनं स्वत:चं उदाहरण देत वेधलं सर्वांचं लक्ष
अभिनेता मो. झिशान आयुब याच्याशी ती विवाहबंधनात अडकली होती
Oct 15, 2020, 08:57 AM IST
अभिनेत्याच्या निधनानंतरही पत्नीच्या Baby Showerला होती त्याची उपस्थिती
सारं कलाविश्व हळहळलं
Oct 5, 2020, 06:05 PM ISTमुंबई | लॉकडाऊनमध्ये कुणी हिचे डोहाळे पुरवा...
मुंबई | लॉकडाऊनमध्ये कुणी हिचे डोहाळे पुरवा...
Apr 30, 2020, 10:30 PM ISTPHOTOS : 'हेट स्टोरी' फेम अभिनेत्रीचे बेबी शॉवर
सुरवीनने इन्स्टाग्रामवरून फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.
Mar 7, 2019, 02:13 PM ISTफोटोज : सलमानची अभिनेत्री रंभाचे डोहाळे जेवण
सलमानची अभिनेत्री रंभाच्या डोहाळे जेवणाचे फोटोज...
Aug 14, 2018, 04:59 PM IST