रूग्णालयातून बाळ पळवणा-या तिघांना अटक, बाळ सुखरूप
ठाण्याच्या सिव्हिल रूग्णालयातून काल चोरीला गेलेलं बाळ सापडलंय. यानिमित्तानं बाळं पळवणा-या एका टोळीचा पर्दाफाश झालाय.
Jan 15, 2018, 03:04 PM ISTवाडिया हॉस्पिटलमधून बाळ चोरीला
मुंबईतल्या बी.जे.वाडिया हॉस्पिटलमधून एक दिवसाचं बाळ चोरी होण्याची घटना घडलीय.मुंबईतील हॉस्पीटरमधून बाळ होण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Oct 25, 2012, 11:32 AM IST