baharla ha madhumas

'बहरला हा मधुमास' गाण्यानंतर आफ्रिकन युट्यूबर्सचा 'या' गाण्यावर Video, सोशल मीडियावर धुमाकूळ

Kili Paul and Neema Paul: सध्या परदेशी युट्यूबर्सनाही भारतीय गाण्यांची भुरळ पडलेली पाहायला मिळते आहे. आफ्रिकन युट्यूबर्स Kili Paul and Neema Paul यांचा 'बहरला हा मधुमास नवा' या गाण्यावरील डान्स तूफान व्हायरल झाला होता. आता त्यांचा एक नवा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  

May 18, 2023, 09:53 PM IST

जपानच्या युट्यूबर्सनाही पडली 'बहरला हा मधुमास'ची भूरळ, हा Video एकदा पाहाच

Japan Artist Reel on Baharala Ha Madhumas: 'महाराष्ट्र शाहीर' (Maharashatra Saheer) या चित्रपटातील 'बहरला हा मधुमास' (Baharala Ha Madhumas) हे गाणं सध्या जगभर व्हायरल झालं आहे. सध्या जगभरातील चाहते या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. तेव्हा अशाच एका जपानमधल्या कलाकारांनीही या गाण्यावर रिल (Baharala Ha Madhumas Reel) तयार केलं आहे आणि जे सगळीकडेच व्हायरल झालं आहे. तुम्ही हा व्हिडीओ पाहिलात का? 

May 12, 2023, 06:59 PM IST

Maharashtra shaheer : 'अगंबाई अरेच्चा!'मधील ही चिमुकली, 'बहरला हा मधुमास' म्हणत जिंकतेय मनं

Maharashtra shaheer : इन्स्टाग्रामवर म्हणू नका किंवा इतर माध्यमांवर म्हणू नका, प्रत्येत ठिकाणी हेच गाणं वाजताना दिसत आहे. बरं, त्यावर अनेकजण आपआपल्या परीनं रिल्सही करताना दिसत आहेत. या गाण्यात झळकणारा हा चेहरासुद्धा तितकाच आपलासा वाटतोय. 

 

Mar 23, 2023, 11:28 AM IST