bajaj ct110x

स्वस्तात मस्त 'या' बाईक्स देतील 100 किलोमीटरचं मायलेज, पेट्रोलचीही बचत

Mileage Bikes :  पेट्रोलमध्ये सतत वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांना कामयच आर्थिक झळ बसते. या वाढत्या दरामध्ये जर काही सोप्पा उपाय असेल तर तो म्हणजे जास्त मायलेज देणारी बाईक. तुमच्या या समस्येला ओळखून आज आम्ही तुम्हाला अशा काही बाईक्सबद्दल सांगणार आहोत, ज्या जास्त मायलेज देतील.

Aug 17, 2022, 08:31 AM IST