bajaj new bike

Bajaj Autoची नवीन Platina 110 बाईक लॉन्च, जाणून घ्या फिचर्स

जर तुम्ही बाईकचे शौकीन आहात किंवा नवीन बाईक घेण्याच्या विचारात आहात, तर एकदा बजाज ऑटोच्या या नवीन आलेल्या बाईकचे फिचर्स जाणून घ्या. बजाज ऑटोने 115 सीसी प्लॅटिना 110 बाईक बाजारात आणली आहे. नवीन प्लॅटिना 110 ची किंमत 65 हजार 920 रुपये (एक्स-शोरूम) निश्चित केली आहे.

Mar 9, 2021, 11:05 PM IST