Bank Holidays : फेब्रुवारीच्या 29 दिवसांमधील 11 दिवस बँका बंद, कसं कराल आर्थिक नियोजन
Bank Holidays in February 2024 : चार वर्षानंतर यंदा फेब्रुवारी हा महिना 29 दिवसाचा असणार आहे. त्यातच फेब्रुवारी महिन्यात बँकांना 11 दिवस सुट्ट्या असणार आहे. परिणामी बँकांच्या संबंधित काही कामे असल्यास आता पूर्ण करा. अन्यथा तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
Jan 25, 2024, 03:55 PM ISTवर्ष संपण्याआधी उरकून घ्या बँकेची कामं, नाहीतर वाढतील अडचणी; काय आहे कारण? पाहून घ्या
Bank News : नव्या वर्षाच्या सुरुवातीला बँकांच्या कामांमध्ये होणार दिरंगाई... कारण अनेक दिवस बंद असतील बँका. पाहा नेमक्या कधी बंद असतील बँका.
Dec 28, 2023, 08:49 AM IST