Bank Locker Rules: बँक लॉकरच्या नियमांमध्ये मोठा बदल, मौल्यवान वस्तू ठेवण्यापूर्वी ही बातमी वाचा
बँक लॉकरमध्ये दस्तावेज, पेपर्स, ज्वेलरी आणि मौल्यवान वस्तू सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून ठेवल्या जातात. जर तुम्हीही बँक लॉकरचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आरबीआयने बँक लॉकरच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत.
Nov 9, 2022, 06:04 PM ISTबँक लॉकर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी खूशखबर; RBIकडून नवीन नियमावली जारी
Bank Locker New Rules : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)ने बँक लॉकरचे नियम बदलले आहेत. तुमचे कोणत्याही बँकेत लॉकर असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे.
Apr 21, 2022, 10:51 AM IST