banner

बॅनरमुळे त्याच ठरलेले लग्न मोडले

हल्ली लग्न ठरलं की लग्नाचे बॅनर लावण्याची पद्धत ठिकठिकाणी सुरु झालीये. बॅनरवर वधू-वरांचे फोटो लावले जातात. मात्र ही बॅनरबाजी या मुलाला चांगलीच महागात पडली. 

Aug 24, 2016, 04:00 PM IST

दुष्काळ : सोलापुरात भाजपची बॅनरबाजी, शामियानाचा खर्च लाखोंच्या घरात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आगमनानिमित्त भाजपकडून सोलापूरमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे. 

Mar 26, 2016, 10:01 AM IST

भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या मुद्यावर विरोधक आक्रमक, विरोधकांची बॅनरबाजी

भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या मुद्यावर विरोधक आक्रमक, विरोधकांची बॅनरबाजी

Jul 24, 2015, 02:42 PM IST

भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या मुद्यावर विरोधक आक्रमक, विरोधकांची बॅनरबाजी

एकीकडे दिल्लीत भाजप खासदारांचे निदर्शनं सुरू असतांना. विधानसभेतही विरोधकांनी बॅनर फडकावले. तर भाजप आमदारांनीही बॅनरबाजी केली. 

Jul 24, 2015, 10:47 AM IST

बॅनरबाजी आणि घोषवाक्य... निवडणुकीचा फंडा!

ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत पाहायला मिळतेय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे, शिवसेनेचे श्रीकांत शिंदे आणि मनसेचे राजू पाटील यांच्यात रंगतदार लढत होतेय. त्यामुळंच एकमेंकावर कुरघोडी करत मतदारांचं लक्ष वेधण्यासाठी तिन्ही पक्षांनी घोषवाक्य तयार केलीत.

Apr 8, 2014, 06:06 PM IST