basant panchami

वसंत पंचमीच्या शुभेच्छा Messages च्या माध्यमातून देवून सरस्वती देवीच प्रकटदीन करा साजरा

Vasant Panchami 2024 Wishes in Marathi : वसंत पंचमीला सरस्वती देवीची पूजा करण्यात येते. श्री म्हणजे विद्येची अधिष्ठात्री देवता महासरस्वती यांच्या प्रकटदीनाच्या खास मराठीतून द्या शुभेच्छा. 

Feb 13, 2024, 02:48 PM IST

Surya-Shani Yuti: बसंत पंचमीला शनी-सूर्याची होणार युती; 'या' राशींना मिळू शकतो गडगंज पैसा

Surya Shani Yuti On Basant Pachami 2024: आगामी बसंत पंचमी खूप खास असणार आहे. कारण सुमारे 30 वर्षांनंतर कुंभ राशीत सूर्य आणि शनीची भेट होणार आहे. शनी वर्षभर कुंभ राशीत भ्रमण करणार आहे. 

Feb 8, 2024, 04:42 PM IST

Republic Day : महाराष्ट्र चित्ररथ : राजपथावर साडेतीन शक्तिपीठांच्या देखाव्याचं सादरीकरण

Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राचा चित्ररथ (Maharashtra Chitrarath) खास आकर्षण ठरला. प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर साडेतीन शक्तिपीठांच्या देखाव्याचं सादरीकरण करण्यात आले. 

Jan 26, 2023, 01:27 PM IST

Republic Day 2023 : नवं वर्ष नवा फेटा; पंतप्रधान मोदींचा लूक पुन्हा एकदा चर्चेत

Republic Day 2023 : पंतप्रधानांचे प्रजासत्ताक दिनाचे लूक आणि त्यातही त्यांच्या फेट्यांचीच चर्चा... 

 

Jan 26, 2023, 11:39 AM IST

Basant Panchami 2023: वसंत पंचमीच्या दिवशी ही रेसिपी करा, देवी सरस्वतीची कृपा राहिल!

Basant Panchami 2023 Wishes in marathi: माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला देवी सरस्वतीचा प्रकतिदिन म्हणून साजरी केली जाते. हा सण पंचमी म्हणून ओळखला जातो. या दिवशी बुद्धी, विद्या आणि ज्ञानाची देवी सरस्वतीची पूजा केली जाते. या दिवसात देवीला गोड भाताचा नैवैद दाखवण्यात येतो. 

Jan 26, 2023, 11:29 AM IST

पाहा PHOTO; भारतीय लष्करातील ही 5 अस्त्र म्हणजे शत्रूचा कर्दनकाळ

Republic Day 2023 LIVE : भारत आज 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. आज कर्तव्य पथवर आपला देश आपले शौर्य दाखवेल. पाहा देशातील पाच स्वदेशी शस्त्रे, ज्यांच्या हल्ल्याने शत्रू हादरतो.

Jan 26, 2023, 10:06 AM IST

Republic Day 2023 VIDEO: 'बाज की नजर...'; अंतिम चौकीवर गस्त घालणाऱ्या भारतीय जवानांपुढे शत्रूची काय बिशाद?

Republic Day 2023 VIDEO: हिमवृष्टीचा मारा होऊनही जम्मू काश्मीर येथे सैन्याच्या ताफ्यात नेमकी काय परिस्थिती असते? पाहून शब्दही सुचेना.... 

Jan 26, 2023, 07:58 AM IST

Basant Panchami 2023: वसंत पंचमीला सरस्वती पूजन का करतात? जाणून घ्या तिथी, पूजा मुहूर्त आणि महत्त्व

Basant Panchami 2023: हिंदू दिनदर्शिकेनुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात वसंत पंचमी (Basant Panchami 2023) हा सण साजरा केला जातो. विद्या, वाणी आणि कलेची देवी सरस्वतीची या दिवशी पूजा केली जाते. या दिवसाला सरस्वती पूजा असे देखील म्हणतात. जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व... 

Jan 25, 2023, 11:01 AM IST
Pandharpur Vithal Rukhmani Beautifully Decoarted On Eve Of Basant Panchami PT54S

पंढरपूर | वसंत पंचमीनिमित्त सजलं पंढरपूरचं मंदिर

Pandharpur Vithal Rukhmani Beautifully Decoarted On Eve Of Basant Panchami
वसंत पंचमीनिमित्त सजलं पंढरपूरचं मंदिर

Feb 10, 2019, 03:10 PM IST

जया बच्चन यांनी अशी साजरी केली वसंत पंचमी....

वसंती पंचमी देशभरात उत्साहाने साजरी केली जाते.

Jan 24, 2018, 06:01 PM IST

वसंत पंचमीनिमित्त विठू माऊलीला हरी पोशाख

आज वसंत पंचमीनिमित्त भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे. आज देवी सरस्वतीची पूजा केली जाते. या दिवशी पंढरपुरातही भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. त्यामुळे इथेही मोठी सजावट करण्यात आलीये. 

Jan 22, 2018, 11:48 AM IST