bath before sleep

रात्री झोपण्यापूर्वी आंंघोळीचे आरोग्यदायी फायदे !

उन्हाळ्यात घामामुळे होणारी ओथंबलेलं शरीर आणि दुर्गंधीमुळे अनेकजण रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करतात. 

Jul 11, 2018, 09:28 PM IST

... म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करा

दिवसाची सुरूवात फ्रेश करण्यासाठी काहीजण चहा, कॉफीची मदत घेतात, काहीजण योगाभ्यास करतात किंवा काहीजण जीममध्ये जातात. पण आळस घालवायचा असेल तर सकाळी लवकर उठून नियमित आंघोळ करा असे घरातील वडीलधारी मंडळी सांगतात. 

Apr 10, 2018, 09:40 AM IST