आयकर विभागाची मोठी कारवाई, ३५०० कोटींहून अधिकची बेनामी मालमत्ता जप्त
आयकर विभागाने बेनामी मालमत्तांवर कारवाई करत ३५०० कोटी रुपयांहून अधिकची संपत्ती जप्त केली आहे. ही कारवाई ९०० पेक्षा अधिक गुन्ह्यांमध्ये करण्यात आली आहे.
Jan 11, 2018, 08:06 PM ISTबेनामी संपत्तीची माहिती देणाऱ्याला मिळणार १ कोटींचं बक्षीस
नोटबंदीनंतर काळ्या पैशाविरोधात सर्जिकल स्ट्राइक करणाऱ्या मोदी सरकारने बेनामी संपत्तीला आपलं लक्ष्य केलं. आता मोदी सरकार आणखीन एक मोठा निर्णय घेत आहे.
Sep 22, 2017, 10:58 PM IST