bengaluru murder case

देशाला हादरवणाऱ्या महालक्ष्मी हत्या प्रकरणातील सर्वात मोठा खुलासा, म्हणून आरोपीने मृतदेहाचे 57 तुकडे केले

Mahalakshmi Murder Case : बंगळुरुमधल्या महालक्ष्मी हत्या प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवलं. आरोपीने महालक्ष्मीच्या मृतदेहाचे 57 तुकडे केले होते. याप्रकरणी मुख्य आरोपी मुक्तीरंजन रॉय असल्याचं समोर आलं. पण अटक करण्याआधीच आरोपीने आत्महत्या केली. 

Oct 5, 2024, 07:03 PM IST

फ्लॅटमधून येत होती दुर्गंधी, शेजाऱ्यांनी मालकाला फोन केला; घराचं लॉक उघडताच सगळेच हादरले, फ्रीजमध्ये महिला...

Bengaluru Murder Case: बेंगळुरमध्ये श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती घडली आहे. एखा महिलेची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे 30 तुकडे करण्यात आले आहेत. 

Sep 22, 2024, 12:27 PM IST

पत्नीला लोक 'चोर' म्हणत होते, पाणीपुरीवाल्याने घेतला टोकाचा निर्णय; झोपेतच ठार केलं अन् नंतर...; पोलीसही चक्रावले

Crime News: बंगळुरुत (Bengaluru) 37 वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या (Murder) करुन पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं. कर्ज फेडण्यास अयशस्वी ठरत असल्याने लोक तिला चोर म्हणत असल्याने पतीने हा निर्णय घेतला. दरम्यान यानंतर तो आत्महत्या करणार होता, पण तेवढी हिंमत एकवटू शकला नाही. अखेर त्याने पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं. 

 

Aug 10, 2023, 01:55 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x