bhakrya

महाराष्ट्रातलं भाकऱ्यांचं गाव

आता बातमी एका गावाची..... पनवेल जवळचं हे गाव रोज भाक-या तयार करतं. लग्नसराईच्या काळात एका दिवसात महिन्याला 20 हजार भाकऱ्या या गावात तयार होतात. पाहुया कुठलं आहे हे गाव.

Oct 10, 2017, 09:00 PM IST