देर है, पर अंधेर नही! अत्याचारित पीडितेला तब्बल १३ वर्षांनी न्याय
2008 सालची ही घटना. भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यात 'चलाना -थालना' गावात राहणाऱ्या एका मतिमंद मुलीवर सरपंचानीच अत्याचार केला. त्यातून ती गर्भवती राहिली होती.
Apr 1, 2022, 05:59 PM IST