Video: जंगली हत्तींचा हैदोस; जीवाची पर्वा न करता अनेकजण फोटो काढण्यासाठी रस्त्यावर
Bhandara Elephant News: हल्ली अनेकदा आपल्याला जंगलाच्या भागाच्या ठिकाणी हत्ती (elephant) कळप जाताना येताना दिसतो. त्यामुळे हत्तींची नजर कुठेही पडली तरी आपल्याला कायमच त्यांच्याबद्दल भिती वाटत राहते असाच एक प्रकार भंडारा येथे मोहघाटा (mohghata at bhandara) परिसरात घडला आहे.
Nov 30, 2022, 12:41 PM ISTVideo | कृष्णमूर्तीचं विसर्जनासाठी गेलेली बोट बुडाली
Bhandara Boat drawn all Devotees are Safe
Aug 20, 2022, 01:15 PM ISTमैत्रिणीसमोर मोठा भाऊ रागावला... पण, रागाच्या भरात तिने उचललं हे टोकाचं पाऊल
बहिणीला ओरडल्यानंतर भाऊ आंघोळीसाठी घराच्या मागील बाजूस गेला. आंघोळ करुन भाऊ परत आला तेव्हा त्याला दोन्ही दार बंद दिसले.
May 15, 2022, 03:56 PM ISTराज्यात उद्या नगरपंचायतींच्या निवडणुकांचा धुरळा
३२ जिल्ह्यातील १०५ नगरपंचायती आणि भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ तर गोंदिया जिल्हा परिषदेच्या ५३ जागांसाठी उद्या मंगळवारी २१ मतदान
Dec 20, 2021, 09:40 PM ISTसावधान | बिबट्याला दगड मारणाऱ्या लोकांवर होणार कठोर कारवाई
भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही ते पवणारखारी रस्त्याच्या कडेला झाडावर असलेल्या बिबट्याला काही नागरिकांनी दगड मारले होते,
Aug 12, 2021, 11:38 AM IST