bhandara news

भंडाऱ्यात जमिनीचा वाद जीवावर बेतला; पुतण्याने भररस्त्यात काकूची केली हत्या

Bhandara Crime : भंडारा जिल्ह्यात पुतण्याने जमिनीच्या वादातून काकूची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जुना वाद उकरून काढत पुतण्याने रस्त्यातच काकूचा खून केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

Aug 7, 2023, 08:48 AM IST

बुडणाऱ्या तरुणांना वाचवण्यासाठी महिलांनी अंगावरच्या साडीचा केला दोर; एक वाचला, पण...

Bhandara News : भंडाऱ्यात कासव पकडण्याच्या नादात दोन तरुणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. कासव पकडण्यासाठी तिघेजण विहीरात उतरले होते. मात्र गुदमरल्याने दोघांचा मृत्यू झाला. तर एकाला वाचवण्यात यश आले आहे.

Jul 26, 2023, 01:22 PM IST

भंडाऱ्यात निसर्गाचं रौद्ररुप! शेतात काम सुरु असताना वीज कोसळली, 25 महिला जागीच बेशुद्ध

Bhandara Accident : भंडाऱ्यात मुसळधार पावसानंतर वीज कोसळ्याने मोठी दुर्घटना होणार होती. मात्र सुदैवाने या कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शेतमालकाने सर्व महिलांनी वेळीच रुग्णालयात दाखल केल्याने सर्वांचा जीव वाचला आहे.

Jul 21, 2023, 01:28 PM IST

बहिणीच्या प्रेमविवाहाचा राग, संतापाच्या भरात भाऊ संसार उद्ध्व्स्त करायला गेला, पण सुदैवाने...

Bhandara Crime: बहिणीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून भावाने टोकाचे पाऊल गाठले, बहिणीचा संसार उद्ध्व्स्त करण्याच्या हेतूने केले भयंकर

Jul 5, 2023, 12:24 PM IST

पाण्याचे पैसे दिले अन् ट्रेन पकडणार तितक्यात.... दुर्दैवी अपघातात तरुणाने गमावला हात अन् पाय

Bhandara Accident : भंडाऱ्यात घडलेल्या या रेल्वे अपघाताने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. भंडाऱ्यातील तुमसर रेल्वे स्थानकावर हा सगळा प्रकार घडला आहे. गोंडवाना एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या 25 वर्षीय तरुणाने या अपघातात आपला हात आणि पाय गमावला आहे.

Jul 4, 2023, 08:55 AM IST

भंडाऱ्यातील 'दृश्यम'! मारेकरी सापडले, मात्र चार वर्षानंतरही तरुणीचा मृतदेह गायब

 Bhandara Crime : भंडाऱ्यातील एक तरुणी चार वर्षांपूर्वी बेपत्ता झाली होती. त्यानंतर आता चार वर्षांनी या प्रकरणातील तीन आरोपींना अटक केली आहे. कामासाठी येणाऱ्या मुलीची हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

May 26, 2023, 01:50 PM IST

अंगणात खेळता खेळता 2 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू; पाण्याची टाकी ठरलं कारण

  अंगणात खेळता खेळता  2 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यूने गाठले आहे. भंडारा येथे ही घटना घडली आहे. पाण्याच्या टाकीत पडून या मुलीचा मृत्यू झाला आहे.  

May 21, 2023, 08:29 PM IST

Bhandara Crime : स्मशानात आढळला पोत्यात बांधलेला मृतदेह; ओळख लपवण्यासाठी केले धक्कादायक कृत्य

Bhandara Crime  : भंडारा जिल्ह्यात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांना घटनास्थळी एका महिलेचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिलेचा मृतदेह एका पोत्यात भरून ठेवण्यात आला होता

 

Mar 31, 2023, 01:46 PM IST

Crime News : I ' m sorry Mom! म्हणतं तरुणीने उचललं धक्कादायक पाऊल...

Maharashtra Crime News : काय घडलं असं की, त्या तरुणीने तो एक मेसेज करत आपलं जीवन संपवलं. सकाळी आजी खोलीत गेली तर नातीला पाहून सुन्न झाली. 

Feb 7, 2023, 10:13 AM IST

Crime News : मामासोबत 'त्या' गोष्टीवरुन बिनसलं, भाच्याने डोक्यात घातलं फावडं त्यानंतर...

Crime News : सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचा संशय आला होता. मात्र पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर ही हत्या असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेतले आहे

Jan 23, 2023, 05:38 PM IST

साखरपुड्याच्या दोन दिवसाआधी जवान महिलेचा अपघात, कुटुंबियांवर शोककळा

Bhandara News: ट्रकच्या धडकेत सीआरपीएफ जवान (Female Soldier) असलेली महिला अपघातात जागीच ठार झाली आहे. ट्रकच्या चाकाखाली आल्यानं तिला मरण आलं. भंडारा (Bhandara News) येथील देव्हाडी रेल्वे उड्डाणपूलावरील ही घटना आहे. 

Dec 17, 2022, 12:32 PM IST

video: हत्तींचा कळपाने गावात शिरून केली घरांची मोडतोड, नुकसानीमुळे रहिवासी चिंताग्रस्त

Bhandara Elephant: आतापर्यंत शेतशिवारात धुमाकूळ घालणा-या हत्तींनी प्रथमच गावात प्रवेश करून तीन घरांच्या भिंती पाडून तोडफोड केल्याचा प्रकार भंडारा (bhandara) जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील दहेगाव माईन्स येथे मध्यरात्रीच्या (midnight) सुमारास घडला आहे.

Dec 8, 2022, 05:04 PM IST

लग्नसभारंभातील मज्जा आली अंगलट! चवीष्ट, चवदार जेवणच ठरलं जीवघेणं...

Bhandara News: हल्ली अन्नातून विषबाधा होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यातच नुकतीच एक घटना भंडारा (bhandara) तालुक्यात घडल्याची पाहायला मिळाली. लग्नात आलेल्या पाहूण्यांना जेवणातून विषबाधा झाली आहे. 

Dec 3, 2022, 09:52 AM IST

मोफत पास असूनही शाळकरी मुलींना का करावी लागतेय इतकी पायपीट?

bhandara news: विद्यार्थिनींना बसने मोफत (free bus travel) प्रवास करता यावा, यासाठी राज्य सरकारकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत एसटी बस पास दिली जाते।मात्र शाळेच्या वेळेत बस येत नसल्याचे आणि प्रवासात अन्य प्रवाशांकडून त्रास होत असल्याने विद्यार्थिनींनी बसचा प्रवास टाळून पायदळ करीत घराचा मार्ग धरवा लागत असल्याच्या प्रकार भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात समोर आला आहे.

Dec 1, 2022, 12:18 PM IST