bhandara

भांडारा | गोंदीया | आदिवासी बांधवांच्या कसारगढ यात्रेला सुरूवात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 31, 2018, 08:54 PM IST

सुखवार्ता | ५०० तरुणांनी बदललं नवेगाव बांधचं चित्र

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 30, 2018, 12:13 AM IST

भंडारा | गोसीखुर्द कालव्यात पडले हरीण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 19, 2018, 08:38 PM IST

गोंदिया जि.प.निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार भाजपाच्या मदतीनं अध्यक्षपदी

एकीकडे सुनील तटकरे आघाडीची भाषा करत असताना गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसनं राष्ट्रवादीला धक्का दिलाय. या निवडणुकीत काँग्रेसनं भाजपाच्या मदतीनं आपला अध्यक्ष निवडून आणलाय. 

Jan 16, 2018, 08:21 AM IST

भंडारा । भंडारा आणि गोंदियात जिल्हा परिषद अध्यक्षाची आज निवडणूक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 15, 2018, 08:12 AM IST

भंडारा आणि गोंदियात जिल्हा परिषद अध्यक्षाची आज निवडणूक

भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच उपाध्यक्षाची निवडणूक आज होत आहे. नाना पटोले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर या निवडणुकीची चुरस हि आणखीनच वाढणार आहे. 

Jan 15, 2018, 08:04 AM IST

भंडारा- पॅनकार्डमुळे उडाली राजेश भुरेंची झोप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 13, 2018, 07:59 PM IST

भंडारा- सुपीक वनजमीन बळकवण्याचा घाट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 13, 2018, 07:53 PM IST

पीकपाणी- भंडाऱ्याच्या दुधी भोपळ्याची दुबई वारी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 12, 2018, 06:14 PM IST

जयचंद वाघाची अशी केली सुटका

भंडारा येथे अखेर अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंतर जयचंद वाघाची सुखरुप सुटका करण्यात आली. उमरेड पवनी अभयारण्याची शान असलेला जयचंद हा वाघ गोसीखुर्द प्रकल्पाच्या मुख्य कालव्यात पडला होता.

Jan 10, 2018, 06:47 PM IST

जयचंद वाघाने शिडीने अशी करुन घेतली सुटका

अखेर अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंतर जयचंद वाघाची सुखरुप सुटका करण्यात आली. उमरेड पवनी अभयारण्याची शान असलेला जयचंद हा वाघ गोसीखुर्द प्रकल्पाच्या मुख्य कालव्यात पडला होता.

Jan 10, 2018, 06:17 PM IST

भंडारा | अथक प्रयत्नानंतर जयचंद वाघाची सुखरूप सुटका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 10, 2018, 05:51 PM IST

भंडारा | जयचंद बछड्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 10, 2018, 05:20 PM IST