bhandara

भंडारा येथे स्वाईन फ्लूने तिघांचा मृत्यू तर चौघांना लागण

जिल्ह्यात स्वाईन फ्लूनं तीन जणांचा मृत्यू झालाय. एकूण १९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी चौघांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. 

Sep 15, 2017, 07:03 PM IST

भंडाऱ्यामध्ये वाळू माफियांचा धुमाकूळ

भंडारा जिल्ह्यातील वाळू घाटावरून दिवसरात्र होणा-या वाळू उपशामुळे जनसामान्यांपासून तर शेतक-यांपर्यंत सगळेच त्रासलेत.

Sep 6, 2017, 09:57 PM IST

भंडाऱ्यामध्ये तलावात बुडून तिघांचा मृत्यू

पोहायला गेलेल्या तिन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना भंडाऱ्यात घडली आहे. तुमसर तालुक्यातील सुंदरटोला गावात ही दुर्घटना घडली आहे.

Sep 3, 2017, 10:40 PM IST