वडिलांचा झालेला अपमान, नंतर ठेवलेली अट; भरत जाधव आणि त्यांच्या वडिलांचे अनोखे नाते!
Bharat Jadhav on His Father: 1948 मध्ये भरत जाधवचे वडील मुंबईत येऊन स्थायिक झाले. मुंबईत आल्यानंतर त्यांनी टॅक्सी चालकाचा (Bharat Jadhav Father) जॉब घेतला होता. त्त्या काळी त्यांना 100 रूपये मिळायचे. भरत जाधव जेव्हा त्यांच्या संघर्षाच्या काळात होते तेव्हा त्यांनी आपल्या वडिलांसोबतचा (Father Taxi Bharat Jadhav) किस्सा सांगितला होता.
May 11, 2023, 10:54 AM IST'गड्या, घोटाळे सुटायला....'; एकाएकी भरत जाधव असं का म्हणतोय?
भरत आला परत.... महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला हा अभिनेता एकाएकी असं का म्हणतोय? त्याचे शब्द सर्वांच्याच नजरा वळवणारे...
Oct 13, 2022, 03:00 PM IST