bharatratna lata mangeshkar narendra modi news

लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान मुंबईत येणार

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुपारी ४ वाजता मुंबईत आगमन होणार आहे. 

Feb 6, 2022, 11:51 AM IST