bhau cha nadkhula song

आता सगळीकडे एकच गाणं वाजणार 'भाऊचा नादखुळा'; तुम्ही ऐकलात की नाही?

काही दिवसांपूर्वीच ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाचे एक भन्नाट पोस्टर आणि टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आले. सोशल मीडियावर झळकलेल्या पोस्टर आणि टीझरला काही दिवसातच लाखो प्रेक्षकांची पसंती मिळत असतानाच आता या चित्रपटातील पहिले भन्नाट गाणे प्रदर्शित झाले आहे.

Jan 12, 2024, 06:46 PM IST