bigg boss 17 contestants

सलमानच्या शोमध्ये अश्लील चाळे: लेकीचा इंटिमेट व्हिडीओ पाहून आई-वडील म्हणाले- लाज वाटते!

Isha Malviya and Samarth Jurels Intimate Video :  ईशा मालवीय आणि समर्थ जुरेलचे 'बिग बॉस 17' मधील अश्लील चाळे पाहताच अभिनेत्रीच्या आई-वडिलांना वाटली लाज. 

Nov 6, 2023, 12:11 PM IST

ऐश्वर्यानं Ex-Boyfriend सोबतच्या नात्यावर सोडलं मौन म्हणाली, 'मी ज्या नात्यात होते त्यात...'

Aishwarya on her past relationship : Ex-Boyfriend नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नातं तुटण्यावर वक्तव्य करताचा ऐश्वर्यानं नात्याविषयी केला मोठा खुलासा. 

Nov 5, 2023, 12:21 PM IST

'हा तुझा फॅमिली शो?' 20 वर्षांच्या अभिनेत्रीचा इंटिमेट व्हिडीओ पाहताच सलमानवर भडकले नेटकरी

Netizens slams Salman Khan over Isha Malviya's intimate video : 'बिग बॉस 17' मधील ईशाचा तो इंटिमेट व्हिडीओ पाहताच नेटकऱ्यांनी केलं सलमान खानला ट्रोल, व्हिडीओ होतोय व्हायरल.

Nov 5, 2023, 10:29 AM IST

कोण आहे अंकिता लोखंडेचा नवरा विकी जैन? 100 कोटींचं नेटवर्थ ते क्रिकेट टीमचा मालक

'बिग बॉस 17' मध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडेनं पती विकी जैनसोबत एन्ट्री घेतली आहे. पहिल्याच दिवसापासून ते दोघे चर्चेचा विषय ठरले आहेत. अंकिता ही लोकप्रिय अभिनेत्री असली तरी तिचा पती विकी जैन कोण आहे, काय करतो याबाबाद प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे, चला तर जाणून घेऊया कोण आहे विकी जैन. 

Oct 21, 2023, 06:10 PM IST