bihar assembly election 2020

BJP Leader Devendra Fadnavis Played Master Stroke In Bihar Assembly Election 2020 PT2M26S

बिहार | बिहारच्या विजयात फडणवीसांचा वाटा

बिहार | बिहारच्या विजयात फडणवीसांचा वाटा

Nov 11, 2020, 11:40 AM IST

'तेजस्वी'ने करुन दाखवलं, मोदी-नितीश यांच्याशी एकहाती लढत - सामना

बिहारची निवडणूक ( Bihar Election Results) रंगतदार झाली. त्यात रंग भरण्याचे काम तेजस्वी यादव यांनी केले.

Nov 11, 2020, 08:46 AM IST

Bihar Results : 'यशस्वी' झाली तेजस्वी यांची लढाई, पराभवानंतरही ताकद वाढली

 बिहारमध्ये (Bihar) पुन्हा एकदा नितीश कुमार (Nitish Kumar) यांचे सरकार येत आहे. मात्र, तेजस्वी यादव यांचा पराभव म्हणता येणार नाही. 

Nov 11, 2020, 07:35 AM IST

सलग चौथ्यांदा नितीश कुमार होणार मुख्यमंत्री, एनडीएला स्पष्ट बहुमत

बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Election Results) एनडीएला (NDA ) स्पष्ट बहुमत मिळाले आहे.  

Nov 11, 2020, 06:55 AM IST

तेजस्वी यादव आघाडीवर, घराबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

आरजेडीचे ( Rashtriya Janata Dal) अध्यक्ष तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांचा गराडा घातला आहे.  

Nov 10, 2020, 11:37 AM IST

Bihar Elections Results 2020 : बिहार निवडणुकीचा निकाल 'या' कारणामुळे लांबणीवर

बिहार निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष 

Nov 10, 2020, 07:41 AM IST

कोरोनामुळे बिहार विधानसभा निकाल हाती यायला लागणार वेळ

कोरोनामुळे बिहार विधानसभेचे (Bihar Election) निकाल हाती यायला वेळ लागणार आहे.   

Nov 10, 2020, 07:33 AM IST

Bihar Election Results: एनडीएला स्पष्ट बहुमत तर आरजेडी मोठा पक्ष

बिहार विधानसभा निवडणुकीच्य़ा (Bihar Assembly Election Results) मतमोजणीकडे साऱ्या देशाचं लक्ष लागले होते. तेजस्वी यादव यांचा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. ७५ जांगावर विजय मिळवला आहे.

Nov 10, 2020, 06:43 AM IST

Bihar Elections Exit Polls : पाहा कोणाला किती जागा मिळणार?

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी (Bihar Assembly Election) तीन टप्प्यांत मतदान झाले.  या निवडणुकीचे कल काही वेगळेच हाती येण्याची शक्यता आहे, तसे एक्झिट पोलमधून (Bihar Assembly Elections Exit Polls) दिसून येत आहे.  

Nov 7, 2020, 08:06 PM IST

बिहार निवडणूक : तिसऱ्या अंतिम टप्प्यात ५४.०६ टक्के मतदान

 बिहार निवडणुकीच्या तिसऱ्या  ( Bihar assembly election 2020) आणि अंतिम फेरीसाठी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ५४.०६ टक्के मतदान झाले. 

Nov 7, 2020, 06:55 PM IST

बिहार विधानसभा निवडणूक : पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

बिहारमध्ये पहिल्या टप्प्याचे मतदान सुरु झाले आहे. ७१ जागांसाठी ६ मंत्र्यांसह १ हजार ६६ उमेदवार रिंगणात आहेत.  

Oct 28, 2020, 06:53 AM IST