bike insurance

कार मालकांसाठी महत्त्वाची बातमी; Car Insurance शिवाय आढळलात तर आता होईल मोठी कारवाई

Car Insurance New Rules: तुम्ही जर का कार विमा (Insurance) काढला नसेल तर तुम्हाला त्याचा मोठा फटका बसू शकतो कारण त्यासाठी तुमच्या फास्टटॅगमधून (Fastag) पैसे कमी केले जातील. अधिकाऱ्यांकडून ट्रॅफिकमध्येच जर का तुम्ही विम्याशिवाय आढळलात तर तुम्हाला तात्काळ विमा काढवा लागेल. 

Mar 1, 2023, 03:53 PM IST

Viral Video: अरे देवा, एक नाही दोन नाही तब्बल 7 जणांचा बाईकवरुन प्रवास...

Bike Video : सोशल मीडियावर अशा एका बाईकचा व्हिडीओ व्हायरल (Bike Viral Vide) होतो आहे की, जे पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. 

Sep 27, 2022, 10:34 AM IST

बाईकच्या कर्कश आवाजाने बिथरली म्हैस, पुढे काय घडलं पाहा हा थरकाप उडवणारा video

असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral) होतो आहे. हृदयाचे ठोके चुकवणारा हा व्हिडीओ तुम्ही नक्कीच कुठे पाहिला नसेल.

Sep 19, 2022, 12:32 PM IST

आता ट्रॅफिकचं नो टेन्शन! किक मारताच थेट पोहोचाल तुमच्या Destination ला

भारतात गेल्या काही वर्षांपासून ट्रॅफिकचे (Traffic) टेन्शन वाढलं आहे. मुंबईतील (Mumbai) रस्त्यांवर तासंतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. अशात आता तुमचं ट्रॅफिकचं टेन्शन संपणार आहे.

Sep 18, 2022, 06:52 PM IST

कार खरेदीचा विचार करताय तर 1 जूनच्या आधी खरेदी करा, अन्यथा...

तुम्ही जर नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी मोठी बातमी आहे. 

May 25, 2022, 09:57 PM IST

नवीन कार, दुचाकीचा विमा महागणार, उद्यापासून अंमलबजावणी

नवीन वाहनांची नोंदणी करताना दुचाकीसाठी पाच वर्षांचा आणि मोटारींसाठी तीन वर्षांचा विमा (किमान थर्ड पार्टी) बंधनकारक करण्यात आला आहे.

Aug 31, 2018, 07:10 PM IST