biparjoy

Monsoon Updates : तारीख पे तारीख! मान्सूनचं चकवा देणं सुरुच; पाहा आता नेमका कधी बरसणार

Maharashtra weather news : केरळात उशिरानं आलेला मान्सून कोकणात आला खरा. पण, तिथून पुढे मात्र त्याचा प्रवास फार समाधानकारक वेगानं झालेला नाही. त्यामुळं आता तो सक्रिय केव्हा होणार असाच प्रश्न अनेकजण विचारू लागले आहेत. 

 

Jun 19, 2023, 06:38 AM IST

Biparjoy Cyclone : बिपरजॉय वादळ गुजरातला तडाखा देऊन पुढे सरकलं, राजस्थानमध्ये जोरदार पाऊस

Cyclone Biporjoy Updates :  बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असून, गुरुवारी रात्री गुजरातला धडकलेले वादळ आता राजस्थानकडे सरकलं आहे.  गुजरातनंतर आता बिपरजॉयचा तडाखा राजस्थानला बसणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Jun 17, 2023, 07:58 AM IST

Biparjoy: दूरसंचार कंपन्यांकडून ग्राहकांच्या फायद्याचा निर्णय, मोबाईल सेटींग्जमध्ये करा 'हा' बदल

Cyclone Biparjoy:'सायक्लोन बिपरजॉय' दरम्यान गुजरातमध्ये 'इंट्रा सर्कल रोमिंग सेवा' पूर्णपणे मोफत पुरविली जाणार आहे. ही इंट्रा सर्कल रोमिंग सेवा काय आहे? आणि वादळाच्या काळात वापरकर्ते त्याचा कसा फायदा घेऊ शकतात? याबद्दल जाणून घेऊया.

Jun 15, 2023, 07:24 PM IST
Mathura Ground Report Situation And Prepration Before Biparjoy Cyclone PT2M2S

Biparjoy Cyclone । बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातला धडकणार

Mathura Ground Report Situation And Prepration Before Biparjoy Cyclone

Jun 15, 2023, 12:10 PM IST

बिपरजॉय चक्रीवादळचा धोका, आत्तापर्यंत 20 हजार नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर

Biparjoy Cyclone Update : बिपरजॉय चक्रीवादळचा मोठा प्रभाव गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टवर जाणवणार आहे. या नैसर्गिक संकाटाची सामना करण्यासाठी प्रशासन देखील सतर्क झालेय. आत्तापर्यंत जवळपास 20 हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे.  

 

Jun 13, 2023, 04:04 PM IST
mansoon in two day at kokan goa border Cyclone Biparjoy intensity will decrease PT1M32S

Video | आनंदवार्ता! दोनच दिवस मान्सून कोकणच्या किनारपट्टीवर

mansoon in two day at kokan goa border Cyclone Biparjoy intensity will decrease

Jun 11, 2023, 08:55 AM IST

Biporjoy चा धोका ! पुढील 6 तास महत्त्वाचे; चक्रीवादळाचे दिसणार अती रौद्ररुप, IMD चा सतर्कतेचा इशारा

Biporjoy चक्रीवादळ पुढील काही तासात आणखी तीव्र चक्रीवादळात बदलणार आहे. त्यामुळे समुद्रकिनारी राहणाऱ्यांना धोका वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) काही राज्यांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. 12 जूनपर्यंत समुद्र खवळलेला राहणार आहे. 

Jun 11, 2023, 08:52 AM IST