bis care app for gold

सणांच्या दिवसात भरघोस खरेदी करा सोनं, 'हे' अ‍ॅप सांगणार सोन्याची शुद्धता?

Gold Price : दिवाळी-धनत्रयोदशीच्या दिवशी लोक आवर्जून सोनं खरेदी करतात. मात्र अशावेळी सोन्याची शुद्धता किती याबाबत मनात शाशंक असतात. (App For Check Gold Purity)अशावेळी तुम्ही 'या' सरकारी ऍपच्या मदतीने ओळखू शकता सोन्याची शुध्दता. तसेच आजचा सोन्याचा दरही (Todays Gold Price) जाणून घ्या.

Oct 20, 2023, 12:11 PM IST