भाजपकडून थेट अंतिम यादीच जाहीर होण्याची शक्यता
सर्वेक्षणाचा अहवाल अजून आलेला नाही, तसेच शिवसेनेशी जागा वाटपावरून अजूनही एकमत होत नसल्याने, थेट अंतिम यादीच जाहीर करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. नेमक्या किती जागा लढवायच्या हे सर्वेक्षणातून ठरणार आहे, काही विद्यमान आमदारांनाही तिकीटाशिवाय समाधान मानावं लागणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.
Aug 19, 2014, 12:59 PM IST