bjp candidates list uttar pradesh uttar pradesh election uttar pradesh elections up election up assembly election

UP Election : भाजपने उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी आणखी 91 उमेदवारांची केली घोषणा

UTTAR PRADESH Electio : भारतीय जनता पक्षाने (BJP) उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी (UP Assembly Election) आणखी एक यादी जाहीर केली आहे. भाजपने या यादीतील 91 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. 

Jan 28, 2022, 02:53 PM IST