bjp leader calls shabana azmi javed akhtar naseeruddin shah agent and sleeper cell of tukde tukde gang

शबाना - जावेद अख्तर, नसीरुद्दीन यांच्यावर भाजप नेत्याचा गंभीर आरोप, 'तुकडे-तुकडे गँगच्या स्लीपर सेलचे एजंट'

शबाना आझमी, जावेद अख्तर आणि नसीरुद्दीन शाह यांना 'तुकडे-तुकडे' गँगच्या स्लीपर सेलचे एजंट आहे, असा धक्कादायक आरोप केला आहे. 

Sep 3, 2022, 02:02 PM IST