bjp mahamelawa

६ एप्रिलला भाजपचा मुंबईत 'भारत महाभाजप - महामेळावा'

६ एप्रिलला भाजप मुंबईमध्ये पक्ष स्थापना दिनानिमित्त शक्तीप्रदर्शन करणार आहे. यासाठी बिकेसीवर आयोजित कार्यक्रमात राज्यभरातून ३ लाखपेक्षा जास्त कार्यकर्ते कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 

Mar 16, 2018, 08:52 AM IST