bjp narayan rane

राणे पितापुत्रांची पोलिसांकडून झाडाझडती, असा झाला सवाल जबाब

दिशा सालियन हिची बदनामी केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र भाजप आमदार नितेश राणे यांची आज मालवणी पोलिसांनी चौकशी केली. नारायण राणे यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी याबाबत माहिती दिलीय.

Mar 5, 2022, 08:55 PM IST

पोलिसांसमोर हजेरी की पोलिसांचीच हजेरी? राणे पितापुत्र यांचा नवा पवित्रा

दिशा सालियन बाबत बदनामीकारक विधाने केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्यांचे पुत्र नीतेश राणे यांनी आज दुपारी मालवणी पोल्स ठाण्यात हजेरी लावली आहे. पोलिसांसमोर ते हजेरी लावणार असले तरी ते पोलिसांचीच हजेरी घेणार असल्याचे समजते. सुमारे अडीच तासांपासून राणे पितापुत्रांची चौकशी सुरु आहे.

 

Mar 5, 2022, 05:06 PM IST

या कारणावरून शरद पवारांनी मागितला नारायण राणे यांचा राजीनामा

दिशा सालियन हिची बदनामी केल्याप्रकरणी नारायण राणे यांना आज मालवणी पोलीस ठाण्यात हजेरीसाठी बोलवण्यात आलंय. मात्र, त्यापूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नारायण राणे यांचा राजीनामा का घेत नाहीत अशी विचारणा केलीय.

Mar 5, 2022, 02:00 PM IST

राणेंच्या बंगल्यात या कायद्याचं उल्लंघन - किशोरी पेडणेकर

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील 'अधिश' बंगल्यावर नियमाप्रमाणेच कारवाई सुरु आहे.

Feb 21, 2022, 12:23 PM IST

ईडीने आत घेऊन पुजा करावी; मुख्यमंत्र्यांचे बरेच व्यवहार माहित आहेत - नारायण राणे

राऊत याच्यावर कारवाई व्हायलाच हवी. नाही तर त्याचं तोंड बंद होणार नाही. 

Feb 16, 2022, 05:17 PM IST

राऊत ही स्वार्थी प्रवृ्त्ती, पूर्ण कुंडली काढणार; राणेंचा हल्लाबोल

प्रविण राऊतने ईडीला दिलेल्या मुलाखतीनंतर थयथयाट झाला का?

Feb 16, 2022, 04:54 PM IST

संजय राऊत यांच्या पत्रकारितेचे राणेंनी काढले वाभाडे, काय म्हणाले राणे...

राऊत म्हणतात, मी कोणाला घाबरत नाही, मर्दांची शिवसेना आहे, मर्दाला मर्द सांगण्याची आवश्यकता भासत नाही. ती पत्रकार परिषद कोणावर आरोप करायला घेतली होती?

Feb 16, 2022, 04:38 PM IST