बहुमतासाठी 10 वर्षांत पहिल्यांदाच भाजपला मित्रपक्षांची गरज का पडली? RSS सोबतच्या दुराव्याचा फटका
2014 पासून 2 वेळा स्वबळावर 272चा आकडा पार करणारी भाजप यंदा 240 जागांवर अडकली. यामागचं RSSची भाजपवरची नाराजी असल्याचं बोललं जातंय. मात्र, खरंच संघाची नाराजी आणि निवडणुकीत संघ सक्रीय नसल्यानं भाजपला इतका मोठा फटका बसलाय.
Jun 6, 2024, 08:58 PM IST