गडकरींचे गुंडाबाबत अजब उत्तर, पक्षात आल्यावर होतो वाल्याचा वाल्मिकी!
भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन सुरु आहे. राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर आणि गुंड शाह यांना प्रवेश दिल्यानंतर टीका होऊ लागली आहे.
Apr 26, 2017, 10:30 PM ISTगुंडाचा भाजपात प्रवेश, आमदार गोटेंचा विरोध डावलून अनेकांना पक्ष प्रवेश
पिंपरी-चिंचवडमधील राज्यस्तरीय अधिवेशनात आज भाजपने गुंड प्रवृत्तीचा फारूक शाहला पक्षात घेऊन पवित्र करुन घेतले. धुळ्यातील राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. दरम्यान, स्थानिक आमदार अनिल गोटे यांचा काहींना विरोध होता. मात्र, हा विरोध डावलून भाजपने त्यांना प्रवेश दिला.
Apr 26, 2017, 05:46 PM ISTपिंपरीमध्ये भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन, रणनीतीकडे लक्ष
पिंपरी - चिंचवडमध्ये भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन होतंय. त्यात भाजपच्या आगामी काळातील रणनीती काय होईल या विषयी चर्चा होईलच, पण पिंपरी चिंचवड कराना काय मिळतंय आणि स्थानिक नेत्यांना काय मिळतंय या विषयी ही चर्चा सुरु झालीय.
Apr 25, 2017, 10:45 PM IST