bjp vs shivsena

नारायण राणे यांच्या ट्विटनंतर चंद्रकांत पाटील म्हणतात, 'ऍक्शनला रिऍक्शन मिळणारंच'

शिवसेना - राणे संघर्ष आणखी तीव्र! केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा स्फोटक ट्विट करत शिवसेनेला इशारा 

Feb 18, 2022, 07:21 PM IST

टिपू सुलतान वादात शिवसेनेची उडी, महापौरांनी दाखवले पुरावे

मुंबईतल्या मैदानाला टिपू सुल्तानचं नाव दिल्यानं आता भाजप-शिवसेनेत वाद

Jan 26, 2022, 09:27 PM IST

'मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी', उद्धव ठाकरेंना अमित शाह यांचं खुलं आव्हान

मुख्यमंत्रिपदाबाबतच्या फॉर्म्युल्यावरून शिवसेनेनं दगा दिल्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान दिलं आहे. 

Dec 19, 2021, 08:05 PM IST

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा मोठा निर्णय

उत्तर प्रदेशात शिवसेनेमुळे भाजपला फटका बसणार का?

Sep 11, 2021, 11:16 PM IST

शिवसेना-भाजप पदाधिकाऱ्यांच्या धुमश्‍चक्री प्रकरणी पोलिसांची कारवाई

शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा

Aug 24, 2021, 06:14 PM IST

संजय राऊत शिवसेनेत की राष्ट्रवादीत? राणेंचा राऊतांवर 'प्रहार'

भाजपचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी शिवसेनेवर आणि संजय राऊत यांच्यावर टीका केला आहे. कोण कोणाला शिवथाळी देतं हे पाहूच असं आव्हान देखील त्यांनी यावेळी शिवसेनेला ( Shivsena ) दिलं आहे.

Jun 19, 2021, 06:34 PM IST

आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्याने भाजप आक्रमक

आरे वरुन कारे होण्याची शक्यता...

Dec 4, 2019, 09:39 PM IST

पहिल्याच दिवशी दिसला ठाकरे विरुद्ध फडणवीस सामना

येत्या काळात हा सामना अधिक तीव्र होणार...

Nov 30, 2019, 06:16 PM IST

उल्हासनगर महापौर निवडणूक: भाजप-शिवसेनेत थेट लढत

उल्हासनगरमध्ये कोणाचा महापौर होणार?

Nov 19, 2019, 10:23 AM IST

सख्खे भाऊ एकमेकांच्या विरोधात निवडणूक रिंगणात

माण विधानसभा मतदार संघात दोघे सख्खे भाऊ निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.  

Oct 11, 2019, 05:46 PM IST

निवडणुकीपूर्वी गुहागर मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना लढाई?

गुहागर हा कोकणातील सर्वाधिक चर्चिला जाणारा मतदारसंघ ठरत आहे.

Sep 23, 2019, 05:11 PM IST

शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की, उद्धव यांच्यासमोर मोदी-मोदीचे नारे

जीएसटी लागू झाल्यामुळे जकातीच्या नुकसानभरपाईचा पहिला हप्ता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार मुंबई महापालिकेला सुपूर्द करण्यासाठी आले होते तेव्हा त्या कार्यक्रमात शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड घोषणाबाजी पाहायला मिळाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोर भाजप कार्यकर्त्यांनी मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या. तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी चोर-चोरच्या घोषणा दिल्या. यावेळी शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की देखील झाल्याचं बोललं जातंय.

Jul 5, 2017, 01:51 PM IST

नाशिकमध्ये शिवसेना दाखवणार भाजपला 'पारदर्शकता'

भाजपचं बहुमत असलेल्या नाशिक महापालिकेत आता पारदर्शकता काय असते ते दाखविण्यासाठी शिवसेना सज्ज झाली आहे. गटनेता निवडत असतांना शिवसेना नेत्यांनी आपली भूमिका महापलिकेत परखड विरोधकांची असल्याचं स्पष्ट केलं आहे.

Mar 8, 2017, 10:54 AM IST

...म्हणून शिवसैनिक किरीट सोमय्यांवर संतापले

भाजपचे खासदार किरीट सोमैय्यांना शिवसेना कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे. यावेळी शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले. रावण दहनाच्या कार्यक्रमादरम्यान हा प्रकार घडला.

Oct 11, 2016, 07:49 PM IST