black glass

धक...धक...धक... कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना दणका; काळी काच असणाऱ्यांनाही घेतलं फैलावर

 उल्हासनगरात कर्णकर्कश आवाज करीत ध्वनी प्रदूषण करणाऱ्या ३०० मॉडीफायर सायलेन्सर  बुलेट, आणि ६४ ब्लॅक फिल्म असणाऱ्या चारचाकी वाहनानवर उल्हासनगर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे.

Jun 20, 2021, 06:51 PM IST