प्रगतशील, संवेदनशील राज्याच्या राजधानीचे बजेट; विरोधकांकडे व्हिजन नाही - आदित्य ठाकरे
BMC Budget 2022 : मुंबईचं शाश्वत विकास करणारे बजेट आहे. मुंबईचे सर्व पैलू या अर्थसंकल्पामध्ये घेतले गेले आहेत. केंद्र सरकारच्या बजेटमधून नैराश्य दिसले. तसे हे बजेट नाही. विरोधक टीका करतात, कारण तसे व्हिजन त्यांच्याकडे नाही, असा हल्लाबोल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray) यांनी केला.
Feb 3, 2022, 02:21 PM ISTVIDEO । मुंबई महापालिकेचा आज अर्थसंकल्प
Mumbai Mayor And NCP Leader On State Budget 2022
Feb 3, 2022, 07:55 AM IST